चालू घडामोडी 2026

हजारो विद्यार्थी दररोज सराव करत आहेत.
तुम्ही मागे तर राहत नाही आहात ना?

चालू घडामोडी, आता मराठीत.
UPSC, MPSC, तलाठी, सरळसेवा — एका जागी. रोज अपडेट. मोफत.

Current + Static GS100% मोफतमराठीत स्पष्टीकरणStatic GS शी जोडलेलेसविस्तर विश्लेषण
चालू घडामोडी — MPSC, तलाठी, पोलीस भरती, RRB Group D मराठी current affairs

सूचना

ताज्या घोषणा आणि अपडेट्स

Trial

चालू घडामोडी + Static GS एकत्र

एखादी बातमी आली, तर ती कुठल्या syllabus topic ला जोडलेली आहे — हे आम्ही सांगतो. म्हणून तुम्हाला दोन्ही एकत्र समजते. एकाच वेळी revision.

1

बातमी

प्रोजेक्ट HANUMAN

आंध्र प्रदेश सरकारचा वन्यजीव संरक्षण उपक्रम

2

Static GS topic

GS - पर्यावरण, सरकारी योजना

3

परीक्षेसाठी

वनरक्षक, MPSC, तलाठी साठी संभाव्य प्रश्न

अशा प्रकारे प्रत्येक चालू घडामोडी आमच्या मासिकात जोडलेली असते.

टेस्ट - Test

Weekly Test. 30 प्रश्न. 30 मिनिट.
लगेच निकाल, सविस्तर विश्लेषण आणि स्पष्टीकरण.

अर्थसंकल्प 2026-27 स्पेशल टेस्ट

अर्थसंकल्प 2026-27 स्पेशल टेस्ट

30 प्रश्न30 मिनिट
Start Test

Testimonials

FAQ's

तुमचे शंका — आमची उत्तरे

बाजारात उपलब्ध असलेले बहुतांश साहित्य केवळ वन-लाइनर (One-liner) फॅक्ट्सवर भर देते. मात्र, बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार प्रश्न थेट न विचारता, त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर (Static Background) विचारले जातात. या टेस्ट सिरीजचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आमची 'Current + Static GS' पद्धत. आम्ही प्रत्येक चालू घडामोडीचा संबंध इतिहास, भूगोल, राज्यघटना किंवा विज्ञानाशी जोडून प्रश्न तयार करतो. यामुळे चालू घडामोडींचा सराव तर होतोच, सोबतीने मुख्य विषयांची (GS) रिव्हिजनही अचूक होते.
होय, नक्कीच. स्पर्धा परीक्षेत '100% अभ्यास पूर्ण' होण्याची वाट पाहणे वेळेचा अपव्यय ठरवू शकते. जर तुम्ही मॅगझिन किंवा चालू घडामोडींचे वाचन करत असतानाच सोबतीने टेस्ट दिली, तर तुम्हाला वाचनाची योग्य आणि परीक्षाभिमुख दिशा समजते. टेस्ट दिल्यामुळे कोणत्या मुद्द्यांवर जास्त भर द्यायचा आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे अभ्यासाच्या सुरुवातीपासूनच ही टेस्ट सिरीज सुरू करणे अत्यंत फायदेशीर ठरते.
जेव्हा एखादी चालू घडामोडीची घटना घडते (उदा. एखाद्या नवीन राज्याची निर्मिती, आर्थिक धोरण किंवा घटनात्मक पदावरील नियुक्ती), तेव्हा परीक्षांमध्ये त्या करंट न्यूजसोबतच राज्यघटनेतील संबंधित कलमे, संसदेचे अधिकार किंवा भौगोलिक पार्श्वभूमी यावर प्रश्न विचारले जातात. याच पद्धतीचा वापर करून आयोग प्रश्न फ्रेम करतात. चालू घडामोडींच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण मूळ अभ्यासक्रम (Foundational Syllabus) रिव्हाइज करून घेणे, हाच या 'Static Linkage' चा मुख्य उद्देश आहे.
ही टेस्ट सिरीज प्रामुख्याने MPSC (State Services, Group B, Group C) च्या बदलत्या परीक्षा पद्धतीला आणि काठिण्य पातळीला (Difficulty Level) समोर ठेवून डिझाइन करण्यात आली आहे. यासोबतच महाराष्ट्रातील इतर सर्व स्पर्धा परीक्षा (उदा. तलाठी व इतर सरळसेवा परीक्षा) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ही सिरीज तितकीच उपयुक्त आहे. यामध्ये फॅक्ट्स (Facts) आणि विधानात्मक (Statement-based) अशा दोन्ही प्रकारच्या प्रश्नांचा अचूक समतोल साधण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थ्याला अचूक सराव एकाच ठिकाणी मिळेल.
होय. ही टेस्ट सिरीज पूर्णपणे Flexible आहे. टेस्ट एकदा पोर्टलवर अपलोड झाली की, ती तुमच्या परीक्षेपर्यंत 24/7 उपलब्ध असेल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणाहून ही टेस्ट देऊ शकता.
होय, नक्कीच. आमच्या प्लॅटफॉर्मवर लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार आणि अभ्यासाच्या नियोजनानुसार कोणतीही टेस्ट कधीही देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळते. वैधतेचे (Validity) आणि टेस्ट ऍक्सेसचे नियम खालीलप्रमाणे आहेत:

➡︎ सिंगल टेस्ट सिरीज (Single Test Series): तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणतीही टेस्ट सिरीज खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकदा तुम्ही टेस्ट सोडवली (Attempt केली) की, ती टेस्ट तुमच्या Profile Section मधील 'Explanation Sheet' मध्ये कायमस्वरूपी सेव्ह राहते. तिथे तुम्ही तुमचा स्कोअर (Score), रँक आणि प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण कधीही पाहू शकता. ही सिंगल टेस्ट आगामी मुख्य परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत वैध (Valid) असेल.

 ➡︎ बंडल कोर्स (Bundle Course): जर तुम्ही आमचा संपूर्ण बंडल कोर्स खरेदी केला असेल, तर त्यामध्ये तुम्हाला एकाच खरेदीत संपूर्ण टेस्टचा संच (Set of Tests) मिळतो. या बंडलची एक निश्चित वैधता (Specific Validity) असते, ज्यामध्ये तुम्हाला एक विशेष ऍड-ऑन (Add-on) मिळते: तुमची पूर्वतयारी अधिक मजबूत करण्यासाठी आणि रिव्हिजनच्या प्रक्रियेनुसार (Preparation Process) तुम्ही बंडलमधील प्रत्येक टेस्ट 2 वेळा (2 Attempts) सोडू शकता.
आम्ही केवळ उत्तराचा पर्याय न सांगता, प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर आणि संदर्भासहित स्पष्टीकरण देतो. त्यामध्ये योग्य उत्तराचे कारण, इतर पर्यायांचे विश्लेषण आणि त्या टॉपिकशी संबंधित इतर संभाव्य प्रश्न या सर्वांचा समावेश असतो.
होय. आमचे Website पूर्णपणे User-friendly आणि Responsive आहे. तुम्ही मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉप/डेस्कटॉप यांपैकी कोणत्याही डिव्हाइसवर अत्यंत सुलभतेने टेस्ट देऊ शकता आणि Profile Section मध्ये जाऊन कधीही स्पष्टीकरण वाचू शकता.
आमचे पेमेंट आणि टेस्ट पोर्टल पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. पेमेंट यशस्वी झाल्यापासून टेस्ट सबमिट करेपर्यंतची प्रक्रिया खालीलप्रमाणे अत्यंत सोपी आहे:

  1.  ➡︎ इन्स्टंट ऍक्सेस (Instant Access): तुमचे पेमेंट यशस्वी होताच, तुम्ही जर 'सिंगल टेस्ट' खरेदी केली असेल, तर सिस्टीम तुम्हाला थेट त्या Instuction पेजवर घेऊन जाते. तिथे तुम्हाला 'Start Test' चे बटण दिसेल.

  2.  ➡︎ टेस्ट इंटरफेस (Test Interface): तुम्ही 'Start Test' वर क्लिक करताच तुमची टेस्ट सुरू होईल आणि स्क्रीनवर टायमर (Timer) ऑन होईल. मुख्य परीक्षेच्या धरतीवर येथे सर्व प्रश्न विषयानुसार (Section-wise Segmented) विभागलेले असतात. तुम्हाला जो विषय आधी सोडवायचा आहे, तो निवडून तुम्ही टेस्ट देऊ शकता.

  3. ➡︎ इन्स्टंट रिझल्ट (Instant Result): सर्व प्रश्न सोडवून झाल्यानंतर तुम्हाला 'Submit Test' या बटणावर क्लिक करावे लागेल. बटण क्लिक केल्यावर अवघ्या एका सेकंदात तुमचा स्कोअर (Score) आणि संपूर्ण रिझल्ट स्क्रीनवर डिस्प्ले होतो.

  4.  ➡︎ प्रोफाईल ऍनालिसिस (Profile Analysis & Evaluation): टेस्ट संपल्यानंतर लगेचच तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण मिळते, जेणेकरून तुम्ही स्वतःचे मूल्यमापन करू शकता. याशिवाय, भविष्यात कधीही या टेस्टचे विश्लेषण करण्यासाठी तुम्ही तुमच्या Profile Section मध्ये जाऊ शकता. 'स्पष्टीकरण' या बटणावर क्लिक करून तुम्ही कधीही त्या टेस्टचा पुन्हा अभ्यास आणि रिव्हिजन करू शकता.
पेमेंट करताना पैशांची वजावट झाली पण टेस्ट सुरू झाली नाही, लॉगिन करताना अडचण येत आहे, किंवा इतर कोणतीही तांत्रिक समस्या असल्यास तुम्ही खालील पर्यायांचा वापर करून आमच्याशी थेट संपर्क साधू शकता:

 ➡︎ WhatsApp Support (त्वरित समाधानासाठी): तुमच्या पेमेंट स्क्रीनशॉटसह आणि रजिस्टर मोबाईल नंबरसह आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करा. आमच्या तांत्रिक टीमकडून तुम्हाला त्वरित मदत केली जाईल. 👉 Whatsapp 

 ➡︎ Helpline Number: तुम्ही आमच्या अधिकृत कस्टमर केअर नंबरवर थेट कॉल करू शकता. 📞 9579616908
(उपलब्ध वेळ: सकाळी 10:00 ते संध्याकाळी 05:00, सोमवार ते शनिवार)

अजून काही प्रश्न आहेत?

तुम्हाला हवी असलेली माहिती मिळाली नसेल, तर आमच्याशी थेट संपर्क साधा.

WhatsApp वर संपर्क करा

आजच सुरू करा. उद्या उशीर नको.

टेस्ट द्या. स्वतःच्या तयारीची पातळी तपासा.

Start Test