मासिक चालू घडामोडी PDF
हजारो विद्यार्थी दररोज सराव करत आहेत.
तुम्ही मागे तर राहत नाही आहात ना?
चालू घडामोडी, आता मराठीत.
UPSC, MPSC, तलाठी, सरळसेवा — एका जागी. रोज अपडेट. मोफत.

सूचना
ताज्या घोषणा आणि अपडेट्स
मासिके - Magazines
महिन्याची संपूर्ण चालू घडामोडी — एका PDF मध्ये. मोफत वाचा.
चालू घडामोडी + Static GS एकत्र
एखादी बातमी आली, तर ती कुठल्या syllabus topic ला जोडलेली आहे — हे आम्ही सांगतो. म्हणून तुम्हाला दोन्ही एकत्र समजते. एकाच वेळी revision.
बातमी
प्रोजेक्ट HANUMAN
आंध्र प्रदेश सरकारचा वन्यजीव संरक्षण उपक्रम
Static GS topic
GS - पर्यावरण, सरकारी योजना
परीक्षेसाठी
वनरक्षक, MPSC, तलाठी साठी संभाव्य प्रश्न
बातमी
प्रोजेक्ट HANUMAN
आंध्र प्रदेश सरकारचा वन्यजीव संरक्षण उपक्रम
Static GS topic
GS - पर्यावरण, सरकारी योजना
परीक्षेसाठी
वनरक्षक, MPSC, तलाठी साठी संभाव्य प्रश्न
अशा प्रकारे प्रत्येक चालू घडामोडी आमच्या मासिकात जोडलेली असते.
टेस्ट - Test
Weekly Test. 30 प्रश्न. 30 मिनिट.
लगेच निकाल, सविस्तर विश्लेषण आणि स्पष्टीकरण.

भरती जाहिराती - Job Recruitments
ताज्या नोकरी संधी — एक नजर

SSC - CGL मार्फत 12,256 जागांसाठी मेगाभरती
सुरुवात: 21 मे 2026
अंतिम तारीख: 22 जून 2026

MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025
सुरुवात: 21 मे 2026
अंतिम तारीख: 4 जून 2026
Testimonials
FAQ's
तुमचे शंका — आमची उत्तरे
➡︎ सिंगल टेस्ट सिरीज (Single Test Series): तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणतीही टेस्ट सिरीज खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकदा तुम्ही टेस्ट सोडवली (Attempt केली) की, ती टेस्ट तुमच्या Profile Section मधील 'Explanation Sheet' मध्ये कायमस्वरूपी सेव्ह राहते. तिथे तुम्ही तुमचा स्कोअर (Score), रँक आणि प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण कधीही पाहू शकता. ही सिंगल टेस्ट आगामी मुख्य परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत वैध (Valid) असेल.
➡︎ बंडल कोर्स (Bundle Course): जर तुम्ही आमचा संपूर्ण बंडल कोर्स खरेदी केला असेल, तर त्यामध्ये तुम्हाला एकाच खरेदीत संपूर्ण टेस्टचा संच (Set of Tests) मिळतो. या बंडलची एक निश्चित वैधता (Specific Validity) असते, ज्यामध्ये तुम्हाला एक विशेष ऍड-ऑन (Add-on) मिळते: तुमची पूर्वतयारी अधिक मजबूत करण्यासाठी आणि रिव्हिजनच्या प्रक्रियेनुसार (Preparation Process) तुम्ही बंडलमधील प्रत्येक टेस्ट 2 वेळा (2 Attempts) सोडू शकता.
- ➡︎ इन्स्टंट ऍक्सेस (Instant Access): तुमचे पेमेंट यशस्वी होताच, तुम्ही जर 'सिंगल टेस्ट' खरेदी केली असेल, तर सिस्टीम तुम्हाला थेट त्या Instuction पेजवर घेऊन जाते. तिथे तुम्हाला 'Start Test' चे बटण दिसेल.
- ➡︎ टेस्ट इंटरफेस (Test Interface): तुम्ही 'Start Test' वर क्लिक करताच तुमची टेस्ट सुरू होईल आणि स्क्रीनवर टायमर (Timer) ऑन होईल. मुख्य परीक्षेच्या धरतीवर येथे सर्व प्रश्न विषयानुसार (Section-wise Segmented) विभागलेले असतात. तुम्हाला जो विषय आधी सोडवायचा आहे, तो निवडून तुम्ही टेस्ट देऊ शकता.
- ➡︎ इन्स्टंट रिझल्ट (Instant Result): सर्व प्रश्न सोडवून झाल्यानंतर तुम्हाला 'Submit Test' या बटणावर क्लिक करावे लागेल. बटण क्लिक केल्यावर अवघ्या एका सेकंदात तुमचा स्कोअर (Score) आणि संपूर्ण रिझल्ट स्क्रीनवर डिस्प्ले होतो.
- ➡︎ प्रोफाईल ऍनालिसिस (Profile Analysis & Evaluation): टेस्ट संपल्यानंतर लगेचच तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण मिळते, जेणेकरून तुम्ही स्वतःचे मूल्यमापन करू शकता. याशिवाय, भविष्यात कधीही या टेस्टचे विश्लेषण करण्यासाठी तुम्ही तुमच्या Profile Section मध्ये जाऊ शकता. 'स्पष्टीकरण' या बटणावर क्लिक करून तुम्ही कधीही त्या टेस्टचा पुन्हा अभ्यास आणि रिव्हिजन करू शकता.
➡︎ WhatsApp Support (त्वरित समाधानासाठी): तुमच्या पेमेंट स्क्रीनशॉटसह आणि रजिस्टर मोबाईल नंबरसह आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करा. आमच्या तांत्रिक टीमकडून तुम्हाला त्वरित मदत केली जाईल. 👉 Whatsapp
➡︎ Helpline Number: तुम्ही आमच्या अधिकृत कस्टमर केअर नंबरवर थेट कॉल करू शकता. 📞 9579616908
(उपलब्ध वेळ: सकाळी 10:00 ते संध्याकाळी 05:00, सोमवार ते शनिवार)
अजून काही प्रश्न आहेत?
तुम्हाला हवी असलेली माहिती मिळाली नसेल, तर आमच्याशी थेट संपर्क साधा.






