श्री गुलमेश्वर नॅचरल शुगर ने दिला उसाला प्रति टन २७०० रु. इतका भाव.

खुशखबर……! खुशखबर…….! खुशखबर……!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी श्री गुलमेश्वर नॅचरल शुगर नवगाव ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर ने दिला उसाला प्रति टन २७०० रु. इतका भाव. पहिला हप्ता २५०० रु. याप्रमाणे आणि दुसरा हप्ता २०० रु. या प्रमाणे जाहीर करण्यात आला आहे. तरी या वाढीव भावामुळे सर्व शेतकर्यांमध्ये आनंदाची बातमी पसरली आहे. आणि कारखान्याला ऊस देण्याचे सर्व शेतकरी बांधवाना आव्हान करण्यात आले आहे.

 

पंचक्रोशीतील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्याकडून कारखान्याच्या या शेतकरी हिताच्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. आणि या कारखान्यामुळे कित्येक शेतकरी बांधवांच्या पाल्यांना रोजगाराची संधी देखील मिळाली आहे.

 

 

Leave a Comment